केंद्र, राज्य आणि स्थानिक योजना
ग्राम ग्रामीण कुटुंबांसाठी गृहनिर्माण योजना
ग्रामीण कामगारांसाठी रोजगार हमी योजना
स्वच्छता आणि सॅनिटेशन कार्यक्रम
महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये गावाला केंद्र शासनाने नेमून दिलेल्या 220 कामां पैकी मजूर मागणीनुसार पाहिजे ते काम शासन देते.
योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळवा
आवश्यक कागदपत्रे तयार करा
योग्य फॉर्म भरा आणि जमा करा
अर्जाची स्थिती तपासा